Uddhav Thackeray : 'कुटुंबियांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता का?', गंभीर आरोप

Continues below advertisement
सत्तेच्या मोर्चादरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सक्षम ऍपवरून (Saksham App) आपल्या कुटुंबियांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'माझ्यासकट माझ्या कुटुंबातील चार जणांची नावं मतदार यादीतून बाजू करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे', असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. आपल्या नावाने व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला आणि खोट्या नंबरवरून ओटीपी (OTP) मिळवण्याचा प्रयत्न झाला, असेही त्यांनी सांगितले. हा प्रकार नक्की कोण व कशासाठी करत होते, याचा शोध घेण्यासाठी आपण रीतसर तक्रार दाखल केली असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola