Udayanraje Bhosale सहकुटुंब देवीच्या दर्शनाला, नवरात्रोत्सवात प्रतापगडावरच्या देवीचं दर्शन
खासदार उदयनराजे भोसले आज पहाटेच सहकुटुंब प्रतापगडावर पोहोचले. निमित्त होतं देवीच्या दर्शनाचं, नवरात्रोत्सवात प्रतापगडावरच्या देवीचं दर्शन घेण्याची भोसले घराण्याची परंपरा आहे. त्यानुसार उदयनराजेंनी गडावर जात देवीची पूजा केली.