खासदार Navneet Rana यांनी वाजवला ढोल... ढोल-ताशा पथकासोबत नवनीत राणांनी लुटला वादनाचा आनंद
Amravati : खासदार नवनीत राणांचा नवा अंदाज नवरात्रात पाहायला मिळाला. परतवाडा येथे ढोल पथक वाजवून केला उत्साह द्विगुणीत झाला. हिंदवी स्वराज्य ढोल ताशा पथक यांच्या समवेत ढोल वादन केलं गेलं. खासदार नवनीत राणा नवरात्री निमित्ताने विविध ठिकाणी जाऊन भेटी देतायत.