Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांची स्टाईलबाजी, तुफान डायलॉगबाजी ABP Majha
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील युवकांशी संवाद साधला.... साताराच्या विकासाच्या दृष्टीने युवकांनी साथ द्यावी...विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली... पाहुयात युवकांसोबत बोलताना उदयनराजे कसे खुलले