जमावबंदी लागू करण्यास मी दबाव टाकल्याचं सिध्द झाल्यास राजकारणातून संन्यास घेईल : Uday Samant
सिंधुदुर्गात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.. नारायण राणेंच्या कोकणातल्या जनआशीर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी ही जमावबंदी लागू केल्याचा भाजपचा आरोप आहे... मात्र राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी जमावंबदी लागू करण्यात आलेली नाही असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी परखडपणे सांगितलंय.. आणि सोबतच राणेंच्या अटकेसाठी मी दबाव टाकल्याचं सिद्ध झालं तर राजकारणातून संन्यास घेईल असं उदय सामंत म्हणाले...