Uday Samant : प्रकल्पांची लवकरच श्वेतपत्रिका काढणार - उदय सामंत
सर्व प्रकल्पांसंदर्भात श्वेतपत्रिका काढणार. गेल्या१५ दिवसात खोट बोलणयाच महाराष्ट्रात सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगीतल आहे. काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सॅफ्रोन कंपनी गेली त्याच खापर फोडण्याच काम करत आहे. एअरबस आणि सर्व प्रकल्पाच्या संदर्भात श्वेतपत्रिका सादर करणार आहे
Tags :
White Paper Devendra Fadnavis Devendra Fadnavis Maharashtra Airbus Sambharam Nirman Saffron Company