Uday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहिती
Continues below advertisement
Uday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहिती
दावोसवरुन परतलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत यांचं मुंबई विमानतळावंर शिवसैनिकांकडून जंगी स्वागत, ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांकडून सामंत यांचं स्वागत.
ठाकरे गटाचे ४ आमदार यांच्याकडे येणार त्याची सुरुवात उद्या रत्नागिरी मधून होणार UBT चे अनेक पदाधिकारी शिंदे साहेबांसोबत येणार
Continues below advertisement