Uday Samant : ठाकरे गटाच्या काही लोकांनी आमचा प्रचार सुरू केला असेल; उदय सामंत यांचा दावा
Uday Samant : ठाकरे गटाच्या काही लोकांनी आमचा प्रचार सुरू केला असेल; उदय सामंत यांचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते महायुतीच्या प्रचारात मदत करतायत... मंत्री उदय सामंत यांचा एबीपी माझाच्या कार्यक्रमात मोठा दावा...