Uday Samant On Vedanta-Foxconn Project : वेदांत-फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार

वेदांत-फॉक्सकॉनचा महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता महाराष्ट्राला त्याच तोडीचा प्रकल्प देण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलंय..... या प्रकल्पावरून सुरु झालेल्या वादानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola