
Uday Samant On Shiv Sena MP : अनेक लोकं संपर्कात, टप्प्या-टप्याने शिवसेनेत प्रवेश होणार - उदय सामंत
Uday Samant On Shiv Sena MP : अनेक लोकं संपर्कात, टप्प्या-टप्याने शिवसेनेत प्रवेश होणार - उदय सामंत
मिशन सांगून राबविले जात नाही.. शिंदेंचे काम असे आहे की मिशनची गरज नाही.. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात असल्याने अनेक खासदार संपर्कात आहे.. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे... ज्या दिवशी मी सांगितले होते की 90 दिवसात दहा ते बारा माजी आमदार शिवसेना उबाठा आणि मवीआ सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्व स्वीकारणार, त्याच्या दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत कार्यक्रमही घेऊन दाखवलं होतं.. आजही त्या वक्तव्यावर ठाम आहे.. लोकांना एकनाथ शिंदेंचे नेतृत्व पटतय, म्हणून अनेक लोक संपर्कात आहे... On St सचिव - राज्याचे परिवहन मंत्र्यांनी कालच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भावना जाणून घेतली आहे.... On उद्धव ठाकरे मी येणार वक्तव्य - कधी येणार?? सध्या तरी येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत, कारण आम्ही 237 आमदार घेऊन सत्तेत आलो आहोत.. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी वक्तव्य ठीक आहे, मात्र स्थिती तशी नाही... न्यायालयात एखादे प्रकरण चालत असताना बाहेर बोलणे ट्विट करणे योग्य नाही... On वडेट्टीवार - वडेट्टीवार माझे मित्र असले तरी त्यांची ब्रीफिंग चुकते.. काँग्रेसमध्ये काय सुरू आहे, प्रदेशाध्यक्ष पदाचे वाद सुरू आहे, हे त्यांनी पहावे.. आमच्या पक्षात काय पाहता... मला माझ्या मर्यादा माहित आहे, त्याप्रमाणेच मी राजकारण करतो.. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारले असून त्यांना त्रास होईल असे काहीही करणार नाही.. त्यामुळे बालिश राजकारण कोणीही करू नये... On लाडकी बहिण योजना - लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येत नियमानुसार, निकषानुसार घट होत आहे.. अनावधानाने ज्या महिला योजनेत सहभागी झाल्या होत्या.. त्या सध्या बाहेर जात आहे.. लाडकी बहीण योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही.... उदय सामंत एखाद मिशन राबवायचं ते सांगायचं नाही अनेक लोकं संपर्कामध्ये आहे 'माझा'च्या बातमीला उदय सामंत यांचा दुजोरा लवकरच खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आमदार, खासदार आजही आमच्या संपर्कात आहे गुलाबरावांना काय म्हणायचं ते त्यांना विचारलं पाहिजे माझी अजून त्यांची भेट झालेली नाही लोकसभेला जो फेक नेरेटीव्ह सेट झाला होता त्याला विधानसभेत आम्ही उत्तर दिलय लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये घट झाली कारण त्यात नियम आहे त्या अटींनुसार ज्य़ा पात्र नाहीत त्याना हटवण्यात आलयं त्यात ४ व्हिलरचा पण निकष आहे सरसकट कुठेही लाडकी बहिण योजना बंद होणार नाही आणि कुठलीही घट केली जाणार नाही