Uday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?

Continues below advertisement

Uday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय? 

 

- माझ्या गाडीमध्ये देखील आता बॅगा आहेत त्यामध्ये कपडे आहेत
- कुणाला आवश्यकता असेल टीका करणाऱ्यांना तर माझ्याकडे देखील आहे
- स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली
- आपले उमेदवार निवडून येत नाही याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप होतात
- "त्याला (संजय राऊत) कोणीही किंमत देत नाही

- काल सर्व संस्थांचा मेळावा होता त्याला जवळपास 1000 प्रतिनिधी उपस्थित होते
- शंभर ते दिवशी संस्था एकत्र झाल्या होता
- कदाचित एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर हा पोटशुळ उठलाय
- सीट जाणार आहे याची जाणीव झाल्याने आरोप प्रत्यारोप करायचे
- मग बॅगेत काय होतं ते तपासायचं
- मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय
- हीच अनेक लोकांना पोट दुखी आहे आणि याच पोटदुखीतून अशा पद्धतीचे आरोप केले जातायत
- ज्या पक्षाला ज्या आघाडीला रिस्पॉन्स मिळत नाही त्या आघाडीच्या नेत्यांना अशा पद्धतीची दुर्बुद्धी सुचते
- ही दुर्बुद्धी सुचल्यामुळेच अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतायत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram