Uday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंत
Uday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंत
कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार या सगळ्या संदर्भातला निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत
आमच्या पक्षाला कुठले मंत्रीपद हवे आहे त्या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदेच ठरवतील
एकनाथ शिंदे कुठेही नाराज नाहीत, फक्त आमच्या विरोधकांनी तयार केलेल्या बातम्या आहेत...
ज्यांनी मागच्या पाच दिवसांमध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन सांगितले की भाजप जो कोणी चेहरा दि त्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याला आमचा पाठिंबा असेल... त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज अशा बातम्या नुसता पसरवल्या जातात
आम्हाला जे हवेत असे योग्य मंत्री पद मिळतील आणि त्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील
मी जरी पक्षाच्या बैठकांमध्ये उपस्थित असतो तरी मंत्रीपदाबाबत निर्णय हे एकनाथ शिंदेच घेतात
कुणाला कोणते मंत्रिपद हवे त्या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे... आणि लवकरच याबाबत आणखी निर्णय होऊन समोर येईल