Uday Samant: 'माझा' चा इम्पॅक्ट, येत्या 15 दिवसात जुन्या इमारतीतील पुस्तकांचं नव्या इमारतीत स्थलांतर

Continues below advertisement

एबीपी माझानं मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची आणि त्यामधील पुस्तकांची दुर्दशा दाखवल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याची दखल घेतली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram