Uday Samant on Daos : रूपयान् रूपयाचा हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला देण्यात येईल - उदय सामंत
Uday Samant on Daos : रूपयान् रूपयाचा हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला देण्यात येईल - उदय सामंत वर्ल्ड इकोनाॅमिक फोरम उद्यापासून दावोसमध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या जनतेला शब्द आणि वचन देतो की शासनामार्फत खर्च झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब पुराव्यानिशी दिला जाईल तिकडे चांगलेMoU होतील आणि हे इकडे सांगतील कसे झाले नाही. आरोपांच्या पलिकडे जाऊन महाराष्ट्रात बाहेरून उद्योजक आणण्याची ताकद किती आहे हे स्पष्ट होईल. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायची गरज नाही. हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाछी तीन लोकांचं शिष्टमंडळ स्वतः च्या खर्चाने गेलं आहे. ज्यांना कधीही स्वत:च्या खिशातले पैसे काढले नाही ते बोलतायत. काही लोकांना आवाहन करायचं आहे की 21 तारखेपर्यंत थांबा. किती खर्च झाला, कुठे पैसे खर्च झाले हे सगळं सांगितलं झालं. MMRDA आणि उद्योग विभाग तिकडे MoU होणार आहेत. वाघनखं आणण्यासाठी गेलो त्यावेळी माझ्या वडिलांच्या खात्यातून पैसे वापरले होते तरी आधीच केले किती लोक होते हे कळेल आम्ही पुराव्यानिधी सांगू जाण्यापूर्वीच कोणी अपशकून करू नये दावोसमध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रातला ऐतिहासिक ठसा उमटवेल नितीन राऊत यांनी केलेला 50 हजार कोटींचा MoU आज शोधूनही सापडत नाही. काही मंडळी आपल्या नातेवाईकांना स्वतः च्या पैशांनी सोबत घेऊन चालले असतील तर त्यावर आक्षेप घेण्यासारखं काय आहे अदानी ठाकरेंना चालत नाही तेच अदानी पवारांना जाऊन भेटतात हे कसं काय? वर्ल्ड इकोनाॅमिक फोरम ज्यांनी सुरू केलं त्यांचे आणि मुरली देवरा यांचे चांगले संबंध होते. मिलिंद देवरा काय आजच परदेशात चालले आहेत का, कालपर्यंत तिकडे होते तेव्हा चांगले होते. MIDC चं शिष्टमंडळ - सीएम, उद्योग, गगराणी, ब्रीजेस सिंग, हर्षदीप कांबळे, बिपीन शर्मा, विकास सूर्यवंशी, पाटणे, सीएम पीए असं 14 लोकांचं शिष्टमंडळ