Uday Samant : जिथे शिवसेना खासदार, तिथेच शिवसेनेचा दावा, उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका

Continues below advertisement

Uday Samant : जिथे शिवसेना खासदार, तिथेच शिवसेनेचा दावा, उदय सामंत यांनी स्पष्ट केली भूमिका

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतंय. जिथे-जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे-तिथे शिवसेनेचा दावा आहे, असं मंत्री उदय सामंत म्हणाले. तसंच रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेचा खासदार आहे, त्यामुळे ती जागा शिवसेना लढेल, असा पुनरुच्चारही उदय सामंतांनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram