Uday Samant - Deepak Kesarkar : उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची उलटतपासणी होणार

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणीला सुरुवात झालीये. उदय सामंत यांची साक्ष घेतली जात आहे...नागपुरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष ही सुनावणी सुरु आहे. आज शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी होतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola