
Vaccination | माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून कामगारांना 1 हजार लस
Continues below advertisement
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून माथाडी कामगारांना 1 हजार लस उपलब्ध करुण देण्यात आल्या आहेत. याची सुरुवात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली.
Continues below advertisement