Bharat Jodo Yatra Accident : भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या दोघांचा अपघात, टेम्पोची धडकेत एक ठार
abp majha web team
Updated at:
11 Nov 2022 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या दोन जणांना आयशर टेम्पोने धडक दिली..या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी झालाय .. काल रात्री ही घटना नांदेड - अकोला महामार्गावरील अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव जवळ घडलीय.....राहुल गांधी यांची सभा संपल्यानंतर पिंपळगाव कडे जात असताना हा अपघात झाला.. तामिळनाडू राज्यातील 62 वर्षीय गणेशन असं अपघातात मृत्यू झाला तर सोबतचा सायलू हा गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कांग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून भेट घेतली...