Sanjay Raut Full PC : दुतोंडी साप ते खोके सरकार, संजय राऊत यांचा अण्णा हजारे यांनाही सवाल
50 खोके घेऊन आमदार फोडण्यात आले त्याच्यावर एसआय़टी स्थापन करण्यात यावी आधी. जे विषय पोलिस, सिबीआयनं संपवले आहेत त्यावर एसआयटी लावताहेत
तुम्ही तोंडावर पडताहात. एसआयटी महत्वाच्या विषयासाठी महत्वाची आहे. या सरकारनं एसआयटीचं महत्व कमी केल आहे. कोणीही उठतो आणि एसआयटीची मागणी करतो. बदनामी करण्याच शस्त्र वापरत आहेत. अशा अनेक गोष्टीतून शिवसेना बाहेर पडली आहे. महाराष्ट्रात सरकार भ्रष्ट मार्गाने आलं आहे- संजय राऊत
Tags :
Government MLA Defamation CBI Police Sanjay Raut Shiv Sena 50 Boxes SIT Establishment Corrupt