Pratapgad Fort :शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर दोन दिवस कार्यक्रम,संपूर्ण गडावर रोषणाई :ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Nov 2022 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवप्रताप दिनानिमित्त आज आणि उद्या असे दोन दिवस विविध कार्यक्रम प्रतापगडावर सुरु आहेत... संपूर्ण गडावर रोषणाई करण्यात आली आहे. प्रतापगडावर लेझर द्वारे शिवरायांच्या इतिहास दाखवला जातोय... पाहुयात