मालेगावात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय पुरुष आणि 49 वर्षीय महिलेचा समावेश आहे.