Violence Against Health Workers | वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांची शिक्षा : केंद्र सरकार | ABP Majha
Continues below advertisement
यापुढे कोणत्याही वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा होणार आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची केंद्र सरकाराने गंभीर दखल घेतली असून तसा अध्यादेश काढला आहे.
Continues below advertisement
Tags :
Violence Against Health Workers Prakash Jawadekar Ordinance मराठी बातम्या Covid19 Health Workers Coronavirus