Temple Reopen | हिंदुत्वाचा विजय झाला, ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला : तुषार भोसले
Continues below advertisement
गेल्या एक-दोन महिन्यांपासून राज्यातील मंदिर उघडण्यासाठी आंदोलनं सुरु होती. भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलनं केली होती. तर वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं. अखेर आठ महिन्यांनी भाविकांना आता मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे.
Continues below advertisement