Tushar Bhosle Tweet : तुषार भोसलेंचं ट्विट करून शरद पवारांवर टीकास्त्र

हिंदू परंपरांचा सन्मान पाहून मौलाना शरद पवारांना नेहमीच पोटशूळ उठतो. पण आज त्यांच्यासारख्या हिंदुविरोधकांची सावली सुद्धा या ऐतिहासिक कार्यक्रमाला लागली नाही, ही आमच्यासाठी प्रचंड आनंदाची बाब आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola