Veer Sawarkar Jayanti Pune : फर्ग्युसन महाविद्यालयातील सावरकरांच्या आठवणींना उजाळा

Continues below advertisement

Veer Sawarkar Jayanti Pune : फर्ग्युसन महाविद्यालयातील सावरकरांच्या आठवणींना उजाळा

आज देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी केली जात आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात स्वतंत्र्यवीर सावरकर सन १९०२ ते १९०५ या कालावधीत  खोली क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंत्तीनिमित्त ती खोली आज लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलीये. या खोलीमध्ये स्वतंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचे जतन देखील करण्यात आलंय. या वसतिगृहातील सावरकरांच्या खोलीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram