Tuljabhavani मंदिरात VIP दर्शनावरुन गोंधळ, दर्शन शुल्क देऊनही पास मिळत नसल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
15 Oct 2023 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळजापुरच्या तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शनावरुन गोंधळ झालाय. ५०० रुपये दर्शन शुल्क देऊनही पास मिळत नसल्याचा आरोप भाविकांनी केलाय. तर भाविक गेल्या २ तासांपासून प्रतिक्षा रांगेत आहेत.