Tulaja Bhavani temple | उद्यापासून तुळजाभवानी मंदिर सुरु, दररोज 4 हजार भाविकांसाठी दर्शनाची सुविधा
मंदिरं उघडण्यावरुन महाविकास आघाडी आणि भाजप मधील नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झालं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे.