Tukaram Mundhe Brother Meet Manoj Jarange : तुकाराम मुंढेंचे बंधू जरांगेंच्या घेतली भेटीला
abp majha web team
Updated at:
21 Aug 2024 09:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTukaram Mundhe Brother Meet Manoj Jarange : तुकाराम मुंढेंचे बंधू जरांगेंच्या घेतली भेटीला
जालना: सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचे भाऊ अशोक मुंढे मनोज जरांगेंच्या भेटीला, दोघां मध्ये चर्चा.... अँकर -सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत. गेवराई मतदार संघातून ते इच्छुक असल्याचं बोलल जातेय , जरांगे पाटील आणि अशोक मुंडे यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. दरम्यान अशोक मुंडे यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.