Ajit Pawar FUll PC : माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न, मी पळून जाणारा माणूस नाही ABP Majha

राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या अधिवेशनापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार आज मावळमधल्या कार्यक्रमांना उपस्थित होते. अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत गेले काही दिवस सुरु असेलल्या चर्चेला आज त्यांनी उत्तर दिलं. आपण नाराज आहोत ही अफवा आहे. परदेशात गेलो होतो, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola