Truck Driver Strike : संप मागे घेतल्यानंतर Samruddhi Mahamarg वर ट्रक, टँकरची वाहतूक सुरळीत
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 08:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाहतूकदारांच्या संघटनांची केंद्र सरकारसोबतच्या चर्चेनंतर अनेक संघटनांनी संप मागे घेतला... आज सकाळी समृद्धी महामार्गावर वाहतूक ही नियमित आणि सुरळीत झालेली आहे.... गेल्या तीन दिवसांपासून समृद्धी महामार्गावर ट्रक टँकर ट्रेलर याचे वाहतूक जवळपास बंद होती मात्र ट्रक वाहतूकदारांनी संप मागे घेतल्यानंतर आता समृद्धी महामार्गावरची वाहतूक ही पूर्ववत झाली आहे.