Trimax IT Infrastructure And Services सीबीआयच्या रडारवर, मुंबई, कोल्हापुरात छापे

ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस सीबीआयच्या रडारवर आलीए. सीबीआयकडून कंपनीच्या मुंबई, कोल्हापुरातील कार्यालयांवर छापेमारी मारण्यात आली. 2009 ते 2017 या काळात ट्रायमॅक्स कंपनीनं स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर बँकांना फसवण्याचा कट रचल्याचा आरोप सीबीआयनं केला. याच काळात आरोपींनी बँकांना कर्ज आणि नोंदींमध्ये फेरफार करण्यास सांगितल्याचा आरोपही सीबीआयनं केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola