Aananta Gite : गद्दारी माझ्या रक्तात नाही, एकनाथ शिंदेंचं बंड भाजप पुरस्कृत - गितेंचा आरोप ABP Majha
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते पुन्हा एकदा सक्रिय झालेत. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत गिते यांनी बंडखोरांसह भाजपवर निशाणा साधला. तसंच गद्दारी आपल्या रक्तात नसून शिंदे गटात जाणार नसल्याचं गिते यांनी स्पष्ट केलंय.
Tags :
Shiv Sena Ratnagiri Press Conference Former MP Gite Anant Gite Active Rebels Rebellion In Shiv Sena Targeting BJP