Aditya Thackeray : गद्दारांना कारणं लागतात, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला प्रत्युत्तर ABP Majha

आदित्य ठाकरेंच्या हातात शिवबंधन का नाही? असा सवाल सुहास कांदेंनी विचारला.... तर गद्दारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही... मी शिवसैनिकांना उत्तर देण्यास बांधिल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिलीए

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola