Pune Navale Bridge Traffic : पुण्यातील नवले पुलावर वाहतूक कोंडी, वाहनचालक हैराण Abp Majha
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 04:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील नवले पुलावरून मुबंईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागलाय. नवले पुलाच्या परिसरात गाड्यांच्या तब्बल पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा लागल्या. दरम्यान, वारजे पुलावर शहरातील वाहतुकीचं विभाजन होत असल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचं बोललं जातंय.