Sindhudurga Traffic: सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्याजवळ वाहतूक कोंडी ABP Majha

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्याजवळ वाहतूक कोंडी. पाऊस सुरु झाल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक आंबोलीत. आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram