Traffic issue School Closed : वाहतूक कोंडी, शाळाला सुट्टी, विद्यानिकेतन शाळा बंद

Traffic issue School Closed : वाहतूक कोंडी, शाळाला सुट्टी, विद्यानिकेतन शाळा बंद

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा जामखेडी आणि मालनगाव या जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला होता, अक्कलपाडा धरणातील पाण्याचा पांजरा नदी पात्रत गेल्या तीन दिवसांपासून विसर्ग करण्यात येत आहे, यामुळे पांझरा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असून शहरातील ब्रिटिश कालीनमोठा पूल बंद करण्यात आला आहे, तर आज धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola