Amol Mitkari On Narayan Rane : जनता राणेंना नेपाळमध्ये पाठवण्यासाठी उत्सुक
abp majha web team
Updated at:
29 Aug 2024 09:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari On Narayan Rane : जनता राणेंना नेपाळमध्ये पाठवण्यासाठी उत्सुक
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेला पुतळा घडविण्याचे कंत्राट कुणी दिलेय?. त्याला फरार करण्यामागे कोण आहेय. यात कोणता मंत्री दोषी आहेय, असे सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सरकारला केलेय. पुतळा निर्मिती करतांना आपटेंने खोडसाळपणा केल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केलाय. महाराजांच्या डाव्या डोळ्याजवळ पुतळ्यात जाणीवपुर्वक जखमेची खोप ठेवल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केलाय.