Aurangabad Landslide : कन्नड-नागद मार्गावरील गौताळा घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीत अडचण
Continues below advertisement
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा आहे. यामुळे अनेक ठिकाणी अतोनात नुकसान होतंय. औरंगाबाद कन्नड-नागद घाटात दरड कोसळली आहे, याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.
Continues below advertisement