Thane : दिवाळीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पारंपरिक तारपा लोकनृत्य
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
01 Nov 2021 10:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे : दिवाळीनिमित्त ठाण्यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी नृत्य, तारपा या पारंपरिक लोकनृत्याचा कार्यक्रम सादर केला गेला.