Truck Fire :  बेळगावात उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरला आग

Truck Fire :  बेळगावात उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरला आग लागली.  ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणलं .  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola