Nashik Rescue : मधील दुगारवडीमध्ये अडकले पर्यटक, रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ : ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Aug 2022 04:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांच्या बचावकार्याचा व्हीडिओ समोर आलाय. रविवारी मध्यरात्री २२ पर्यटकांना जिवाची बाजी लावत वाचवण्यात आलं होतं... त्याचा व्हीडिओ समोर आलाय...