ABP News

Karnatak Rain : कर्नाटकातील तुगावात ढगफुटीसदृश पाऊस, गावातल्या रस्त्यांना नदीचं स्वरुप

Continues below advertisement

कर्नाटक सीमेवरील तुगाव इथं ढगफुटीसदृश पाऊस झालाय. या गावाजवळ महाराष्ट्रात असलेल्या हालसी गावातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुगावमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं. १० हजार लोकसंख्येच्या या गावात पूरस्थिती उद्भवली. गावाच्या शिवारातलं सोयाबीनचं पीकही वाहून गेलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram