Top 90 : नऊच्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा; महाराष्ट्र सुपरफास्ट: 11 जून 2024 : ABP Majha
Top 90 : नऊच्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा; महाराष्ट्र सुपरफास्ट: 11 जून 2024 : ABP Majha
पुढील चार तासांत मुंबईसह कोकण मराठवाड्यात पावसाचा वेधशाळेचा इशारा... विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता,
पुढील चार तासांत मुंबईसह कोकण मराठवाड्यात पावसाचा वेधशाळेचा इशारा... विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता,
उजनी धरणाची पाणीपातळी ४ टक्क्यांनी वाढली तर जोरदार पावसामुळे पंढरपुरातील येवती तलाव दोन दिवसात ८० टक्के भरला
एस. जयशंकर आणि अश्विनी वैष्णवांनी स्वीकारला पदभार, परराष्ट्रमंत्रीपदी एस. जयशंकर पुन्हा रूजू, तर रेल्वेचं इंजिन अश्विनी वैष्णवांकडे...
नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक खातं, मुरलीधर मोहोळ सहकार खात्याचे राज्यमंत्री, रक्षा खडसेंना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद, तर प्रतापराव जाधवांना आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार
मणिपूरमधली हिंसा थांबवणं गरजेचं, नागपूरमधील भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांची मोदी सरकारला सूचना