TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 June 2024 : ABP Majha

संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज पंतप्रधानांचा शपथविधी. त्यानंतर मंत्रिमंडळ आणि नव्या खासदारांना शपथ देणार हंगामी अध्यक्ष.
आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन,  NEET परीक्षेतला घोटाळा, लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता.
राज ठाकरेंनी बोलावली आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार. 
पुण्यातील हॉटेलमध्ये राजरोस ड्रग्स विक्री, फर्ग्यसून रोडवरील हॉटेलचा व्हिडीओ व्हायरल, पाच जण पोलिसांच्या ताब्यात, हॉटेल सील
नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या १ हजार ५६३ उमेदवारांपैकी फक्त ८१३ जणांनी दिली परीक्षा, ७५० उमेदवार गैरहजर.
नीट पेपर फुटीप्रकरणी लातूरमध्ये रात्रभर सर्च ऑपरेशन. लातूर पोलीस सक्रिय. ताब्यात घेतलेल्या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल.
कोल्हापूर शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंचप्रश्नी उद्या कोल्हापूर बंदची हाक, मुख्यमंत्री शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार  
रिक्षाचालकांचे आज राज्यभर आंदोलन. विलंब शुल्काच्या निर्णयाचा रिक्षाचालकांकडून निषेध.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram