TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 11 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 11 June 2024 : ABP Majha
अमित शाहांकडेच गृह, राजनाथसिंहांकडे संरक्षण, जयशंकरांकडे परराष्ट्र आणि अश्विनी वैष्णवांकडे रेल्वे कायम, तर शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषिखात्याची जबाबदारी
नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक खातं, मुरलीधर मोहोळ सहकार खात्याचे राज्यमंत्री, रक्षा खडसेंना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद, तर प्रतापराव जाधवांना आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार
मणिपूरमधली हिंसा थांबवणं गरजेचं, नागपूरमधील भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांची मोदी सरकारला सूचना
कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गटात काहीशी खदखद, श्रीरंग बारणे आणि अण्णा बनसोडेंनी व्यक्त केली नाराजी
मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य.
१५ जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय जारी