TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 June 2024 : ABP Majha
अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा
राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार, आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता, एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला आर्थिक गुन्हे शाखेचा विरोध, आम्ही दोनदा तपास केला, घोटाळा झालेलाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका
अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, पुणे भाजप उपाध्यक्षाची अजित पवारांविरोधात आगपाखड, राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक...अजितदादांनी घेतली माहिती...
पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता, रावसाहेब दानवे आणि महादेव जानकरांचं नावही चर्चेत
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित, कारण अद्याप अस्पष्ट, पाच जुलैनंतर पुन्हा सुरुवात करणार
मनोज जरांगे पाटील यांचं मूळगाव असलेल्या मातोरीमध्ये गुरुवारी रात्री डीजेवर दगडफेक, खबरदारी म्हणून रात्रभर कडक पोलीस बंदोबस्त
राजधानी दिल्लीचे अनेक भाग जलमय, पाणी भरल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी