TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंकडून घाटकोपरमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटण्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार जबाबदार, ठाकरेंना पुत्रप्रेम नडलं तर पवारांचाही मुलीसाठी आटापिटा, अमित शाहांचा
Continues below advertisement