TOP 80 News | सकाळी आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट | 19 जुलै 2024 | ABP Majha

Continues below advertisement

पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा  

परभणीच्या काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी संततधार पावसाची हजेरी, अनेक दिवसानंतर जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन.  

हिंगोली शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी साचलं पाणी,  शेतीसाठी समाधानकारक पाऊस असल्यामुळे बळीराजा सुखावला. 

गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, अनेक घरात पाणी शिरलं, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. 

अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी, धोकादायक ठिकाणी जाऊन हुल्लडबाज तरुणांचं फोटोसेशन  

कुंभे धबधबा दुर्घटनेनंतर रायगड पोलीस सतर्क, रायगड जिल्हयात साहसी आणि जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर होणार कठोर करवाई, अनवी कामदार या तरुणीचा धबधब्यात पडल्यानं झाला होता मृत्यू. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram