TOP 70 Superfast News | टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा | 7 AM | 22 April 2025 | ABP Majha

TOP 70 Superfast News | टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा | 7 AM | 22 April 2025 | ABP Majha

पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलसमोर सुनावणी, डॉ. घैसास यांच्यासह चार डॉक्टरांची सनद रद्द करण्याची मागणी, डॉ. घैसास ई-मेलद्वारे बाजू मांड

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात मेडिकल काऊन्सिलची मोठी कारवाई.. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉ.अजय तावरे आणि डॉ.श्रीहरी हळनोरांचा वैद्यकीय परवाना अंतिम निर्णय येईपर्यंत 

वक्फ कायद्याविरोधात दिल्लीत आज मुस्लीम संघटनांचा भव्य मेळावा, तालकटोरा स्टेडियममध्ये वक्फ बचाओ परिषद... मुस्लीम धर्मगुरुंसह विरोधी खासदारही सहभागी होणार

वक्फ कायद्यावर मुंबईत आज भाजपची कार्यशाळा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित, मुस्लिमांना वक्फ कायद्याबद्दल जागरुक करण्याचा उद्देश

पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर... प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी द्विपक्षीय बैठक तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काऊन्सिलच्या बैठकीलाही राहणार उपस्थित

नागपूर हिंसाचाराचा आरोपी हमीद इंजिनिअरला जामीनावर सोडण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश, आज सुटकेची शक्यता तर मास्टरमाईंड फहीम खानच्या जामीनावर आज सुनावणी

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola