TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज

शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट, अर्ज मागे घेण्याबाबत समजूत काढल्याची सूत्रांची माहिती, सरवणकर मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम

जे बंडखोर माघार घेणार नाही त्यांच्यावर कारवाई, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा इशारा, तर काँग्रेसमधील ३६ बंडखोरांना चेन्नीथलांचा फोन, पवार आणि ठाकरेंसमोरही बंडोबांचं आव्हान

महायुतीला राज्यात २०० जागा मिळतील, एबीपी माझाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वासपूर्ण दावा...

विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांना दिलासा, ट्रम्पेट चिन्हाचं तुतारी हे मराठी भाषांतर रद्द, लोकसभेला फटका बसलेल्या भाषांतरावर अखेर तोडगा

विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांना दिलासा, ट्रम्पेट चिन्हाचं तुतारी हे मराठी भाषांतर रद्द, लोकसभेला फटका बसलेल्या भाषांतरावर अखेर तोडगा

तासगाव कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील नावाचे ४ उमेदवार, तर काटोलमध्ये सलील देशमुखांविरोधात अजित पवारांकडून अनिल देशमुख नावाचा उमेदवार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram